नमस्कार मंडळी, डबल क्रॉसची कथा पोस्ट करताना, कथेच्या तळाशी मी आणि पल्लवीने सुरु केलेल्या एका छोट्या व्यवसाची जाहिरात आणि वेबसाइटची लिंक टाकली होती. अनेकांनी पर्सनल मेसेज करुन, व्हाट्सअप वरुन ‘शॉप्पिझ्झी‘ बद्दल चौकशी केली, तर अनेकांनी शुभेच्छा दिल्या. ‘शॉप्पिझ्झी‘ बद्दल अधिक सांगतोच, पण त्या आधी तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल माझ्याकडून आणि तुमच्या वाहिनीकडून (पल्लवी) शतशः धन्यवाद. ‘शॉप्पिझ्झी‘ला […]
in Blog
GIPHY App Key not set. Please check settings