निवांत दुपारी मैत्रिणींच्या गप्पा आणि खाणं रंगात आलेलं असतानाच अचानक दारावर थाप पडते. गप्पांचा रंग तर बदलतोच आणि… वेळकाळही!
कथा, पटकथा, लेखन, दिग्दर्शन, संकलन
मोहना प्रभुदेसाई जोगळेकर.
चित्रीकरण आणि उपशीर्षकं
प्राची सलारिया.
कलाकार:
बार्बरा डिकोस्टा, तेजस्विनी दलाल, प्रज्ञा आपटे, गौरी आपटे, ज्योती कुलकर्णी, रश्मी नळदकर, मोहना प्रभुदेसाई जोगळेकर.
 
					 
			
					

GIPHY App Key not set. Please check settings