इंटरनेट नि समाजमाध्यमे, डिजिटल माध्यमांतून होत असलेला माहिती नि मनोरंजन यांचा भडिमार यांच्या प्रपाताआड वाहून गेलेली वाचनवृत्ती पुनरुज्जीवित करण्यासाठी, वाचनाची बैठक बसवण्यासाठी सोप्या गोष्टीस्वरूप साहित्यापासून सुरुवात करावी असा विचार केला. अमेजनने अमीशच्या नागा-त्रयी अथवा शिवा-त्रयीची शिफारस केली. पुराणकथेची निव्वळ फेरमांडणी असावी असा विचार करुन विकत आणली.
आज सुदैवाने म्हणावे की दुर्दैवाने
GIPHY App Key not set. Please check settings