प्रास्ताविक:
‘वेचित चाललो…’ वर माझा प्रघात असा आहे की एखादा वेचा इथे घेतला, की त्यावरचे वा तो ज्यातून घेतल्या त्या पुस्तकावरचे माझे भाष्य, आकलन हे ‘वेचताना’ शीर्षकाखाली समाविष्ट करतो. इथे बनगरवाडीबाबत अपवाद करतो आहे.
त्या कादंबरीच्या आकलनाबाबत नव्हे तर एक पुस्तक म्हणून झालेल्या प्रवासाबाबत खुद्द माडगूळकरांनीच ‘प्रवास: एका लेखकाचा’ मध्ये तपशीलवारपणे लिहिले आहे. कादंबरीचा जन्म, तिचे भाषेच्या
GIPHY App Key not set. Please check settings