जी. ए. कुलकर्णी यांनी USIS साठी (आता American Library) कॉनरॅड रिक्टर या अमेरिकन लेखकाच्या पाच पुस्तकांचा अनुवाद केला होता. त्यांच्या नेहमीच्या पॉप्युलर प्रकाशनाऐवजी ‘परचुरे प्रकाशन मन्दिर’ कडून ही पुस्तके प्रकाशित झाली होती. रान (The Trees), शिवार (The Fields) व गाव (The Town) या तीन कादंबर्या मिळून एका कुटुंबाची, पर्यायाने एका वस्तीच्या स्थापना-विकासाची कथा सांगतात. ही The Awakening Land
in Books
वेचताना… : उठाव

GIPHY App Key not set. Please check settings