महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु. ल. देशपांडे. आपल्या कमालीच्या निरीक्षण शक्तीने आपली लेखन शैली त्यांनी निर्माण केली. त्यांचं लिखाण त्यांच्या तोंडून ऐकताना किंवा त्यांचं लिखाण वाचताना ते पात्र, तो प्रसंग जसाच्या तसा उभा राहातो. पुलंच्या लिखाणाचं हे विशेष आहे. आपल्या लेखनशैलीवर लहानपणी ऐकलेल्या किर्तन शैलीचा प्रभाव आहे. मला किर्तनात जसं पाल्हाळ लावतात ते खूप भावलं. मुद्दा सोडून चाललोय असं
in Literature
लाईव्ह मुलाखतीत पंडित नेहरु चिडले होते, पुलंनी एक प्रश्न पाठवला आणि…

GIPHY App Key not set. Please check settings