तुम्ही माझा रिक्त कथासंग्रह वाचलात का? काही वर्षांपूर्वी मेहता प्रकाशनने प्रसिद्ध केलेला आहे आणि हल्ली bookkida२०२४ द्वारे insta तसंच इतर ठिकाणी परीक्षण आलं आहे. त्याचा दुवा खाली देते.
त्याआधी आशुतोष जावडेकरांनी पुस्तकावर त्यांची जी YouTube वाहिनी आहे book bro त्यावर एक भाग केला.
अजूनही तुम्ही पुस्तक वाचलं नसेल तर नक्की वाचा आणि अर्थातच अभिप्राय कळवा.
बुककिडा परीक्षण:
https://www.instagram.com/p/DMj11OKIgoy/?igsh=anFpc2ZrbjA1OWs1
GIPHY App Key not set. Please check settings