इंग्लंडसारख्या देशात रक्तदान हा हिंदूंच्या सोळा संस्कारांसारखा संस्कार मानला जातो. तिथे रक्त विकणे ही कल्पनाच मानली जात नाही. आपल्या आध्यात्मिक देशात मात्र रक्त विकत देणारे लोक आहेत. रक्त विकून त्यांना पोटाची खळगी भरावी लागते. नित्य नेमाने रक्त विकणारी माणसे ह्या देशात आहेत. ह्या मुंबई शहरातल्या सार्वजनिक रुग्णालयात वर्षाला सुमारे एक लाख बाटल्या रक्ताची गरज असते. रक्त देणाऱ्यांना दहा बारा रुपये
in Literature
रक्तदान हे राष्ट्रकार्य



GIPHY App Key not set. Please check settings