असं म्हणतात कि, "प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एक स्त्री असते" आणि असंही म्हंटलं जातं कि, "स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंत काळाची माता असते." या दोन्ही उक्ती सिध्द करणारं उत्तम उदाहरण म्हणजे सुनीता पुरुषोत्तम देशपांडे, अर्थात विदुषी सुनीताबाई … महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व असलेल्या पुलंची सुविद्य पत्नी! खरं तर हीच त्यांची ओळख आहे का? कारण एखाद्या व्यक्तीचं नाव आणि आयुष्य जेव्हा असामान्य
in Literature
यक्षाचे तळे … सुनीताबाई ! – (श्रीकांत अ. जोशी)


GIPHY App Key not set. Please check settings