त्याचं खाणं संपायच्या आधीच रघू दार लोटून आत आला. रघू अठ्ठावीस वर्षांचा, श्रीमंत बापाचा वाया गेलेला मुलगा. वाया गेलेला म्हणजे जगाच्या दृष्टीने. गेली तीन वर्ष रघूनं दाढी केलेली नव्हती. भारतात आमूलाग्र क्रांती कशा पद्धतीने घडवून आणता येईल याचा तो सतत विचार करी. तेच त्याचं वेड. त्यासाठी तो सकाळपासून संध्याकाळपर्यंत एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयात अभ्यास करीत बसलेला असे. कास्टाला आपल्या क्रांतीचा
in Books
प्रेषित आणि क्रांतिदूत


GIPHY App Key not set. Please check settings