in

पोषक वड्या (प्रोटीन बार)

साहित्य:

२.५ वाट्या ओट्स
१/२ वाटी तूप किंवा Almond/Peanut/Mix Nuts Butter
१/२ वाटी मध किंवा मेपल सिरप किंवा आगावे स्वीटनर
चिमूटभर मीठ

कृती
सगळं नुसतंच हाताने एकत्र करुन (किंवा फुड प्रोसेसरमधून काढणे) पसरट भाड्यांत थापणे. साधारण एक तास फ्रिजमध्ये किंवा बाहेर ठेवावं. नंतर पाहिजे त्या आकारात वड्या कापाव्यात.

टिप: ओट्स आधी घालून इतर घटक हळूहळू एकत्र केले तर पाहिजे तसं प्रमाण कमी जास्त करता येईल.

Read More 

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Mohana Joglekar

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

कोणी गोपाळ घ्या – अमेरिकन शेजारी

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

चर्चे