पुन्हा एकदा प्रतिलिपीवर माझ्या कथा कॉपी-पेस्ट केलेल्या दर्शनास आल्या आहेत. ह्या सो-कॉल्ड लेखकाची प्रोफाईल लिंक खाली देतआहे. कृपया सर्वांना विनंती आहे कि एकजुटीने तिथे जाऊन हे अकाउंट रिपोर्ट करावे.स्वाती कांबळे.. अर्थातच तुम्ही हि पोस्टही वाचत असालच. तुम्हाला फक्त १२ तासांचा अवधी देत आहे. माझ्या सर्वच्या सर्व कथा त्वरित प्रतिलिपीवरून हटवाव्यात आणि माझी माफी मागणारी पोस्ट […]
in Blog
पुन्हा एकदा प्रतिलिपीवर माझ्या कथा कॉपी-पेस्ट

GIPHY App Key not set. Please check settings