पुणेरी ‘दुकानदार’ हा अपुणेरी मंडळींच्या टीकेचा आवडता विषय आहे. आर्थिक फायदा हा मुळी पुणेकर दुकानदाराचा मूळ हेतूच नसतो. ‘गिन्हाईक’ हा आपला निष्कारण वेळ खायला येणारा प्राणी आहे, ह्या तत्त्वावर त्याचा अढळ विश्वास आहे. ‘गि-हाइकाचं म्हणणं खरं असतं’ हा जागतिक व्यापाऱ्यांचा सिद्धान्त झाला. पण पुणेकर दुकानदाराचा सिद्धान्त, ‘दुकानदाराचं म्हणणंच खरं असतं’ असा आहे. गि-हाईक पटवण्यापेक्षा कटवण्यातला आनंद
in Literature
पुणेरी ‘दुकानदार’

GIPHY App Key not set. Please check settings