माझ्या परिचयाच्या एका गृहस्थांचा कुत्रा फक्त शास्त्रीय संगीतच ऐकतो,असात्यांचा दावा आहे. सिनेमातली गाणी सुरु झाली, की रेडियोवर "जंप घेऊन ऐक्चुअली भुंकायला लगतो."! त्याच्या मालकीणबाईचेदेखील "आय सिंप्लि हेट फिल्म म्यूज़िक"असे आहे. कुठल्याशा दिगंबरबुवा पुढे आठवड्यातले तीन दिवस बसून त्या केदार, हमीर वगैरे मातबर मंडळींची आकंठ अब्रू काढीत असतात. समाजकल्याण ,बैडमिंटन, रमी, स्लिमींग, सिनेमे,आमचा शनिवार,
in Literature
GIPHY App Key not set. Please check settings