काही का असेना, लोकांच्यात सौजन्य हवे असे आमचेही मत आहे. मात्र दिल्लीच्या ध्वनिकर्णिकांना हवाई सुंदऱ्या सौजन्य शिकवणार आहेत हे ऐकून मुंबईच्या ट्रॅफिक पोलिसांनी पब्लिकला भरतनाट्यम शिकवायची तयारी दाखवली आहे असे ऐकतो, ते खरे आहे का?
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
हवाई सुंदरींनी ध्वनीकर्णिकांना (telephone operators) सौजन्य शिकवायला काही हरकत नाही. सौजन्य ही दुसऱ्यांनाच
GIPHY App Key not set. Please check settings