बाळंतपण किंवा नातवंडांना सांभाळण्यासाठी, लक्ष ठेवण्यासाठी भारतातून बर्याच आजी – आजोबांच्या खेपा अमेरिकेत होत असतात. त्यातलेच एक सनाचे आजी – आजोबा. नेहमीप्रमाणे उन्हाळ्याच्या सुटीत सनासाठी अमेरिकेत आलेले.
यावेळी मात्र सनाऐवजी ते वेगळ्याच विश्वात दंग होतात…
या लघुपटाची कथा, पटकथा, संवाद, दिग्दर्शन, काव्य माझं आहे आणि यात मी आजीची भूमिका केली आहे. नक्की बघा.
—————-
सर्वांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला मदत करा. बघा, इतरांना पाठवा, युट्युबवर अभिप्राय द्या. वाहिनीचे सभासद व्हा. (Please like, subscribe, share and comment.)
GIPHY App Key not set. Please check settings