तो माझा मित्र वयाने माझ्यापेक्षा थोडा मोठा होता आणि व्यवसायाने वकील होता. तो बरीच वर्षे त्या व्यवसायात असल्यामुळे त्याचा जम देखील बरा बसला होता. पण कोर्टातील दिवस संपल्यावर आपल्या कागदपत्रांची जुनाट, पोटफुगी बॅग इतक्या आनंदाने बाजूला फेकणारा दुसरा वकील मी पाहिला नाही. घरी आल्यावर दोन कप कडक चहा घेऊन खिडकीपाशी उभे राहून एक सिगरेट ओढून झाली की तो खरा जिवंत होत असे. मग पाच-सात जुनी इंग्रजी मासिके
in Books
तो एक मित्र

GIPHY App Key not set. Please check settings