श्री. वि. कुलकर्णींचे ‘डोह’ एका वाढत्या वयाच्या मुलाचे आपल्या भवतालाशी असलेले नाते उलगडत जाते. त्यातही निसर्गाशी, त्यातील विविध जिवांशी त्याची होत गेलेली ओळख, अंगभूत जिज्ञासेतून त्यांच्याशी जोडले गेलेले नाते या मार्गाने काही सुंदर ललित लेख त्यामध्ये वाचायला मिळतात.
या अनुभवसिद्ध लेखनाचा पुढचा टप्पा या अपेक्षेने ‘सोन्याचा पिंपळ’ आणले. पण एक शैली वगळता ‘डोह’शी नाते सांगत नाही. तीच लेखनशैली, तीच
GIPHY App Key not set. Please check settings