भाग ३१ पासून पुढे >> ‘त्या’ दिवसाला जवळ जवळ दीड-आठवडा उलटून गेला होता. एकूणच त्या दिवसानंतर विक्रम आणि त्याचे पोलीस स्टेशन सुस्तावलेले होते. शैलाला एन.ओ.सी. देऊन टाकल्यावर विक्रमची एका डोळ्यात हसू तर दुसऱ्यात आसू अशी परीस्थिती झाली होती. सुटलो एकदाच ह्या प्रकरणातून असं जरी विक्रमला वाटत असले, तरीही ती केस तो सोडवू शकला नव्हता, गुन्हेगारांना […]
in Blog
डबल-क्रॉस (भाग ३२)

GIPHY App Key not set. Please check settings