भाग ३० पासून पुढे >> इन्स्पेक्टर विक्रमला तिथे पाहून करण आणि रितू दोघेही स्तंभित झाले होते. दोघांनाही पुसटशीही शंका कधी आली नव्हती की इन्स्पेक्टर विक्रम ह्यात सामील असेल.करणने पटापटा अजून काही फोटो काढून घेतले. “रितू तुझा फोन फुल्ल चार्ज आहे आणि इंटरनेटची रेंज आहे?”, करणने विचारलेरितुने आपला फोन बाहेर काढून तपासुन मान डोलावली.. “लेट्स गो […]
in Blog
डबल-क्रॉस (भाग ३१)

GIPHY App Key not set. Please check settings