भाग २९ पासून पुढे >> “चहा घेशील ना?”, आपल्या रूम वजा ऑफिसचे दार उघडत रितू करणला म्हणाली“येस प्लिज..”, रितूच्या डेस्कपाशीच्या खुर्चीवर स्वतःला झोकून देत करण म्हणाला.. रितुने आपले जॅकेट कॉटवर फेकले आणि तिने गॅस वर चहा टाकला.. बाहेर नुकतेच फटफटायला लागले होते.. “म्हणजे त्या फोटोवरून आपण शेखर जिवंत आहे असं म्हणायचं का? मग जो त्या […]
in Blog
डबल-क्रॉस (भाग ३०)

GIPHY App Key not set. Please check settings