भाग २६ पासून पुढे >> करण आणि रितू बराच वेळ शून्यात नजर लावून बसले होते. कोण असेल तो ज्याचा आपण आवाज ऐकला होता.. तो शैला ला शैल म्हणत होता. काही केल्या दोघांनाही ते कोडं सुटत नव्हतं. “आपण रामुकाकांना विचारलं तर..”, अचानक करण म्हणाला“रामुकाका?”“हो.. शैलाच्या घरी कामाला आहेत ते गेली कित्तेक वर्ष.. शेखर लहान असल्यापासून .. […]
in Blog
डबल-क्रॉस (भाग २७)

GIPHY App Key not set. Please check settings