भाग २१ पासून पुढे नमस्कार मंडळी, वर्षाच्या सुरुवातीला एक भाग टाकल्यानंतर एकदम वर्षाच्या शेवटालाच पुढचा भाग घेऊन आलोय, त्यामुळे तुम्ही यथेच्छ शिव्या घातल्या असतीलच. माझा खरंच नाईलाज होता, हे वर्ष कामाच्या बाबतीत खूपच गडबडीच गेलं त्यामुळे पुढचा भाग लिहिण्यासाठी लागणार वेळ आणि मूड ह्याची भट्टी जमलीच नाही. पण तरीही तुम्ही ब्लॉगशी, कथेशी बांधील राहीलात. अधून […]
in Blog
डबल-क्रॉस (भाग २२)

GIPHY App Key not set. Please check settings