in

चांदण्यांची झाडं – (ना. धों. महानोर)

माघी पौर्णिमेची रात्र. अतिशय सुंदर, स्वच्छ चांदण्यांचं आकाश. निरभ्र आकाश. भक्कम असा चांदण्यांचा प्रकाश. हलका थंड गारवा. हवेत व मोसंबीच्या बागेतही. एक हजार झाडं-फळांनी लदबदलेली. सोळा सोळा फूट अंतरावर दहा वर्षांची, एका रांगेत उभी असलेली, छान उठून दिसणारी मोसंबीची बाग. गारवा झिनमिन अंगभर चिपकणारा. मोसंबीच्या फुलांचा घनदाट दरवळ. सगळा आसमंत सुगंधित करणारा. दहा, अकरा, बारा वाजता वाढत जाणारी रात्र.

Read More 

Report

What do you think?

Written by cooldeepak

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

श्री गुरूपादुकाष्टक