आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये प्रकाशित Sunil Ubale यांच्या कविता संग्रहाच मी केलेलं पुस्तकं परीक्षण. जागेअभावी बराच भाग edit झाला आहे… संपूर्ण परीक्षण text स्वरूपात इथे प्रकाशित करतो आहे!पत्रकार मित्र तुषार Tushar Bodkhe यांच्या सहकार्याबद्धल विशेष आभार!………………………..करुणेशी नातं सांगणारं ‘उलट्या कडीचं घर’मी पुस्तक वाचत असताना नेहमीच एक पेन्सिल सोबत ठेवतो ….
in Kavita
करुणेशी नातं सांगणारं ‘उलट्या कडीचं घर’

GIPHY App Key not set. Please check settings