डोंगरवाडी, खोडाळा टाके रोड पासून काही किलोमीटर आत वसलेला १०० उंबरठ्यांचा पाडा. या भागात असलेले पाण्याचे दुर्भिक्ष्य ओघओघाने या गावात देखील होतंच. गावातील घरापासून साधारण १ किमी वर असलेली सार्वजनिक विहीर गावाच्या पाण्याच्या गरजा पुरवायला मार्च – एप्रिल नंतर अपुरी पडायची. आणि मग पाऊस पडेपर्यंत गावातील बायकांची वणवण सुरू व्हायची. उन्हातान्हातून ५-५ हांडे कळश्या घेऊन […]
in Blog
ऑइकोस प्रोजेक्ट – डोंगरवाडी

GIPHY App Key not set. Please check settings