in

इमानदारीची एक गोष्ट

हि दुनिया सत्याची नाहि … अस बोलतात लोक…
हि दुनिया ईमानदारी ची नाहि अस पण बोलतात हे लोक …
म्हणूनच वाटत…ईमानदारी  समोर आली कि ओळखत नाही हेच लोक..
तीला पन मग चुकल्यासारख होते …
काहीतरी विसरल्या सारख करुन ती मागल्या पावलानी परतते…
अनोळखी माणसांशी बोलयच नाही… शिकवल कस नाही तीला …
कदाचित तिच्या दुनियेत अनोळखी लोकपन ईमानदार असतील…

Read More 

Report

What do you think?

40 Points
Upvote Downvote

Written by Manoj

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

GIPHY App Key not set. Please check settings

पुन्हा एकदा तेच!!

MarathiBlogs - Marathi Bloggers Network

हिमालयाला पीडा