माझी निर्मिती आणि भूमिका असलेला ‘इच्छा’ हा लघुपट (१४ मिनिटं) Digital filmmakers या वाहिनीने प्रसिद्ध केला आहे.
माझ्या कथेला दिग्दर्शक, संकलक शिवाजी कचरे यांची जोड मिळाली आणि पुणे, रत्नागिरीच्या कसलेल्या कलाकारांनी एक हृदयस्पर्शी कलाकृती घडवली. आई-वडील आणि मुलांच्या नात्यामधील विविध पदर आणि समाज यांचं बोलकं चित्रण म्हणजे हा लघुपट.
subtitles आहेत त्यामुळे इतर भाषिकांनाही हा लघुचित्रपट नक्की पाठवा. जास्तीत जास्त रसिकांपर्यंत पोचण्यासाठी आम्हाला मदत करा – मोहना.
GIPHY App Key not set. Please check settings