…संक्रांत!
का? नेहमी दिवाळी आली म्हणूनच गाणं म्हणावं की काय? की गोड बोलायला सांगणारी अलिकडे आवडेनाशी झाली आहे ज्वलज्जहाल, कडवट हिंदूंना? पण गंमत अशी, की यावेळी खुद्द संक्रांतच गोड बोलेना झाली होती. सांगतो ना काय झालं ते.
“तुमची नाटकं फार झाली…” संक्रांत आज फारच वैतागली होती. दाते पंचांगवाले काका तिला पुढच्या वर्षीच्या एन्ट्रीचे डीटेल्स समजावून सांगत होते, पण ती त्यांचं काही ऐकून


GIPHY App Key not set. Please check settings