आयपीएल आणि निवडणुका हे आपले राष्ट्रीय खेळ आहेत… !
दोन्हीं प्रकारामध्ये नवा सीझन आला की ‘मोसम’ पाहून खेळाडू संघ बदलतात किंवा नवे मालकच त्यांना विकत घेतात.
मालकांना आवडला नाही तर ते सीझन चालू असताना मध्येच कॅप्टन बदलतात.
दोन्हींमध्ये गोलंदाज एकामागून एक चेंडू फेकत राहतात, फलंदाज ते मारत राहातात आणि ‘कमेंट्री बॉक्स’पासून (यात ‘X’-बॉक्सपण आला!) समाजमाध्यमांवरचे काही हजार, काही लाख लोक तो पकडायला
GIPHY App Key not set. Please check settings