कथा महाभारतातली आहे. उद्योगपर्वाच्या एकशे सहाव्या अध्यायात आलेली आहे. ती प्रक्षिप्त आहे का, हे मला माहीत नाही. त्याची जरुरीही मला वाटत नाही. महाभारत म्हणून या ग्रंथात जेवढे आणि जसे उपलब्ध आहे तेवढे आणि तसे निर्माण करणाऱ्या सर्जनशीलतेला मी व्यास असे नाव देते, इतकेच. ती कथा कुणा एका व्यासाने लिहिली असेल किंवा वेगळ्याच कुणी मागाहून ती महाभारतात मिसळून दिली असेल. त्या कथेतले सामाजिक वास्तव कदाचित्
in Books
अस्याः शुल्कं प्रदास्यन्ति नृपा

GIPHY App Key not set. Please check settings