मराठी सिनेसृष्टीची अजरामर कलाकृती म्हणून अशी ही बनवाबनवी चित्रपटाकडे पाहिले जाते. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन कित्येक वर्षे लोटली, तरीही अद्याप प्रेक्षकांवरील चित्रपटाची जादू तीळमात्रही कमी झालेली नाही. या चित्रपटाची गाणी आजही तितक्याच उत्साहात लावली जातात. याशिवाय चित्रपटातील प्रत्येक संवाद हा प्रेक्षकांच्या तोंडपाठ आहे. त्यामुळेच की काय कधीही हा चित्रपट टीव्हीवर लागला तरी प्रेक्षकांना तो
in Literature
अशी ही बनवाबनवी आणि पु. ल.

GIPHY App Key not set. Please check settings