माझ्यासाठी कुणीही कोकिळा कधी गायली नाही. मुगभाटात आंब्याच्या मोसमात कोकिळा न येता ‘पायरे हाप्पोस’ येतो. वसंत, हेमंत वगैरे ऋतू मुंबईच्या वाटेला जात नाहीत. मुंबईला दोनच ऋतू – उन्हाळा आणि पात्रसाळा. एक पावसाच्या धारा, नाहीतर घामाच्या धारा. मोर नाचताना मी कधी पाहिले नाहीत. चांदण्याला शोभा असते ही ऐकीव माहिती. जाई-जुई चमेलीला बहर आलेला मी वेणी- वाल्याच्या टोपलीत पाहिलाय फक्त. आकाशात मेघांची दाटी झाली
in Literature
GIPHY App Key not set. Please check settings