गांधीजी आणि त्यांचे घड्याळ

By cooldeepak on from https://cooldeepak.blogspot.com

गांधीजींनी जीवनातल्या अनेक गोष्टींतून आम्हाला मुक्त होण्याची शिकवण दिली. पण एका वस्तूशी मात्र कायमचं जखडून ठेवलं. ती ही वस्तू. त्या घड्याळाकडे मोठ्या कौतुकाने एखाद्या अवखळ पोराकडे पाहावे तसे पाहत बाळकोबा बोलत होते. दिवसाच्या प्रत्येक क्षणाचे मोल जाणत जगणे ही एक साधनाच आहे. गांधीजींच्याविषयी विचार करताना अनेक तऱ्हेची कोडी पडतात. गांधीजी आणि भगवद्गीता. माणसाला नव्या नव्या कोड्यातच टाकणाऱ्या ह्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पु.ल. आणि बाळासाहेब

By cooldeepak on from https://cooldeepak.blogspot.com

आचार्य अत्र्यांनंतर, ज्यांच्यावर त्यांच्या गुणदोषांसकट महाराष्ट्राने मनस्वी प्रेम केलं ते दोन दिग्गज म्हणजे पु.ल. देशपांडे आणि बाळासाहेब ठाकरे, एक विनोदसम्राट तर दुसरे हिंदुहृदयसम्राट. ही बिरुदंही त्यांच्या नावांमागे जनताजनार्दनानेच आदरापोटी लावली होती. एकाने साहित्यक्षेत्रात शब्दरूपी केशराचे मळे फुलवले तर दुसर्याने शड्डू ठोकून, राजकारणाच्या आखाड्यात उडी घेतील आणि आपल्या अणकुचीदार कुंचल्याने
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

भांडकुदळ बायको

By cooldeepak on from https://cooldeepak.blogspot.com

आम्ही आमच्या कुटुंबाला कुठले नक्षत्र ध्रुव म्हणून दाखवले देव जाणे! लग्नानंतर तिच्या डोळ्यांवर असा काही परिणाम झाला आहे की, माझ्या कुठल्याही कृतीतून उलटेच काहीतरी तिला दिसते. आम्ही सहज म्हणावे, "तुझ्यामाहेरच्या मंडळीचं आरोग्य चांगलं आहे हां!!" लगेच "इतकं काही आमच्या आईच्या लठ्ठपणाला हिणवायला नको. तुमची आत्या कोठीतल्या कणगीजवळ बसली होती तर मेली कणगी कुठली नि आत्या कुठली कळत नव्हतं!" म्हणून माझ्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

काव्य आपल्याला जगायला कारण देतं - पु.ल. देशपांडे

By cooldeepak on from https://cooldeepak.blogspot.com

मॅजेस्टिक बुक स्टॉलतर्फे प्रकाशित झालेल्या ‘पु. ल. : एक साठवण’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ १८ नोव्हेंबर १९७९ रोजी मुंबईच्या रवींद्र नाट्यमंदिरात झाला होता. त्या समारंभात ‘पुलं’नी केलेल्या भाषणातील काही अंश. माझ्या साहित्याबद्दल सांगताना कविवर्य बोरकर, मं. वि. राजाध्यक्ष आणि श्री. पु. भागवत या तिघांनी सांगितलं, की मला कवितेचं प्रेम आहे. माझं म्हणणंच असं आहे, की कवितेवर ज्यांचं प्रेम नाही, तो कसलाच
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

माझे खाद्यजीवन (काही उतारे )

By cooldeepak on from https://cooldeepak.blogspot.com

"एका जुनाट घरातले स्वैपाकघर आहे. काळोखे. कोनाड्यात रॉकेलची चिमणी भणभणते आहे. एके काळी लाल असलेल्या पाटासमोर पत्रावळ मांडलेली आहे. चुलीवरच्या भाताला भांड्यातल्या भांड्यात गुदगुल्या होत आहेत. पोटात भुक आहे. डोळ्यांत निज आहे. दारातून वाकून वडील आत येत आहेत. ते काहितरी गुण-गुणताहेत. पलिकडे झोळण्याच्या पाळण्यात धाकटा भाऊ ट्यॅ ट्यॅ करुन रडणे आणि बोलणे ह्यांच्या सीमारेषेवरचे आवाज काढत आहे. इतक्यात
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

भिकाऱ्याचे नाव

By cooldeepak on from https://cooldeepak.blogspot.com

आमच्या घरासमोर उजव्या हाताच्या वळणावर एक भिकारी बसत असे. लहानपणी लवकर जेवलो नाही तर "हां, जेव लवकर, नाही तर त्या आंधळ्याला सांगते धरून न्यायला -" असे सांगून आमची आजी आम्हांला भेडसावत असे. शाळेत असताना परीक्षेच्या वेळी मारुतीच्या खडीसाखरेच्या नवसाबरोबरच त्या आंधळ्याला दिडकीचा दानधर्म करून देवाच्या हिशेबी आम्ही पोरे पास व्हायला उपयोगी पडण्याचा चांगुलपणा किंवा पुण्यही जमा करीत होतो. मोठेपणी - खोटे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पुलंची मजेशीर पत्रे - ६

By cooldeepak on from https://cooldeepak.blogspot.com

श्री. वामनराव यांना मालवणीत पत्र लिहितानाही पुल असेच मजा करून सोडतात.प्रिय वामनरावांनू, तुमचा पत्र मेळला. वाचून खूब बरां वाटलां. कशाक म्हणश्याल तर तुमचो गाव धाम्पूरच्या तळ्याक लागून तशी माझी सासूरवाडी खुद्द धाम्पूरच. (धाम्पूरच खरा धामापूर न्हय.) तर सांगत काय होतो, धाम्पूरच्या ठाकुरांचो मी जावांय ! धाम्पूरच्या तळ्यात गुरां पाण्याक् घेवन् कोणच जात नाय ह्यां तुमचा म्हण्णा खरांच. पण चुकलां माकलां
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पुलंची मजेशीर पत्रे - ७

By cooldeepak on from https://cooldeepak.blogspot.com

नंदा नारळकर यांना १९ जानेवारी १९७९ रोजी पुलंनी घटप्रभेहून पत्र लिहिलं, कर्नाटकातला मुक्काम म्हणजे भाषाही त्या ढंगाची लिहिणं ओघानं आलंच. त्या पत्रात पुल लिहितात,प्रिय नारळकर अण्णा, काल तुमचं भयंकर म्हणजे भयंकरच म्हणायचं असं आठवण झालं. काय झालं बघा तर संध्याकाळचं सूर्य अस्त जाण्यापूर्वीचं वेळ डोचकीवर झाडाचं सावली धरून अंगणात येकटच इजिच्येअरवर आंग आणि स्टूलवर पायगिय टाकून तुमचं वुड्डहौससाहेबचं
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

असे हे पु. ल.

By cooldeepak on from https://cooldeepak.blogspot.com

असे हे पु. ल.हे आहे एका पुस्तकाचं शिर्षक. बालशंकर देशपांडे (वसंत मासिकाचे संपादक) यांनी १९६८ साली लिहीलेल्या. मनोरंजन प्रकाशनातर्फे 'असे हे पु.ल.' हे पुस्तक प्रकाशित करण्यात आले होते. सुमारे २५० पानांच्या या पुस्तकात बालशंकर देशपांडे यांनी पु.लं.च्या तोपर्यंतच्या साहित्यिक कार्य कर्तृत्वाचे सविस्तर विवेचन केलं आहे. पुस्तकाची विभागणी दोन भागात आहे -१) व्यक्तिदर्शन२) वाॾमयविवेचनपहिल्या भागात पु
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पुलंची मजेशीर पत्रे - ८

By cooldeepak on from https://cooldeepak.blogspot.com

नोव्हेंबर १९४३ मध्ये पुलंचे पार्लेकर मित्र श्री. माधव खरे विवाहबद्ध झाले. त्यांना पुलंनी लिहिलेलं 'उपदेशपर' पत्र असं :  लग्न करणाऱ्या माणसाला आणि नोकरी शोधायला निघालेल्या माणसाला वाटेल त्याकडून उपदेश ऐकून घ्यावा लागतो.१) मुख्य म्हणजे हाफीस सुटल्यावर तडक घरी येत जा.२) बायकोला केवळ खूष करण्यासाठी म्हणून काही जिन्नस विकत आणायचा हा परिपाठ ठेवू नकोस. आज तू कौतुकाने बायकोच्या डोक्यावर गजरा चढवशील; पण
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!