'अल-अक्सा'च्या संघर्षाची रक्तरंजित पार्श्वभूमी...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

‘अल-अक्सा’ मस्जिदीवरून उद्भवलेला संघर्ष जाणून घेण्याआधी तिथला इतिहास जाणून घेणं अनिवार्य आहे. या भूमीचा इतिहास सांगतो की कधी ख्रिश्चन, मुस्लिम आणि ज्यू यांच्यात सातत्याने रक्तरंजित वर्चस्वाची अमानुष लढाई होत राहिली. गत दोन सहस्रकाच्या इतिहासात कधी मुस्लिम एकटे पडले तर कधी ख्रिश्चन तर कधी ज्यू ! सद्यकाळी ज्यूंना ख्रिश्चनांचा अप्रत्यक्ष पाठींबा आहे आणि मुस्लिम जगत एकाकी पडलेय. या संघर्षाची इतिश्री
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

अलेक्झांडर पुश्किनची गोष्ट - डाकचौकीचा पहारेकरी

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

अलेक्झांडर पुश्किन अलेक्झांडर पुश्किन हा रशियन साहित्यिक. त्याच्या कविता, नाटके, कादंबऱ्या आणि कथा प्रसिद्ध आहेत. त्याच्या एका विख्यात कथेचे हे सार. काळीज हलवून टाकेल अशी गोष्ट. पुश्किनचा काळ आजपासून दोनशे वर्षांपूर्वीचा आहे त्यानुषंगाने या कथेतील बारकावे समजून घेतले तर कथा अधिक उठावदार वाटते. कित्येक दशकांपूर्वी डाकपत्र व्यवहाराला अत्यंत महत्व होतं. जिथे वैराण वस्त्या असायच्या तिथेही पत्रे
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

राजपक्षे प्रायव्हेट लिमिटेड'स् श्रीलंका !

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

आपल्या देशाच्या शेजारील काही देशांत बऱ्याच दिवसांपासून प्रचंड अस्वस्थता आहे. म्यानमारमधील आंग स्यान स्यू की यांचे लोकनियुक्त सरकार उलथवून तिथे लष्कराने कमांड सांभाळलीय. बांग्लादेशमध्ये हिंसक कारवायांना ऊत आलाय, नेपाळमधील राजकीय अस्थिरता कधीही देशाला गर्तेत नेऊ शकते, मालदीवमधले संकट काहीसे निवळताना दिसतेय तर पाकिस्तानमध्ये अकस्मात सत्तांतर झालेय आणि श्रीलंकेमधील विविध स्तरावरची अनागोंदी दिवसागणिक
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

पन्नाशी पार केलेल्या 'पिंजऱ्या'च्या काही नोंदी -

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

आमच्या इकडे 'पिंजरा' हा एक कोडवर्ड आहे.थेट कर्नाटकमधील गुलबर्ग्यापासून ते पुणे जिल्ह्यातील चौफुल्यापर्यंत आणि बसवकल्याणपासून ते थेट नगर जिल्ह्यातल्या राहुरीपर्यंत आणि इकडे शेजारी उस्मानाबाद लातूर जिल्ह्यात देखील सढळ हाताने याचा वापर होतो. रिकाम्या पिशवीची घडी घालून दुमडून हाती घेऊन एकट्या दुकट्याने रस्त्याच्या कडेने उभ्या असलेल्या महिला सर्रास दिसतात. हायवेवर ढाब्याजवळ या अधिक दिसतात. भिरभिरत्या
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

एक देश ..आनंदाच्या शोधात !

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

‘आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदची अंग आनंदाचे...’ जगतगुरु संतश्रेष्ठ तुकोबारायांचा हा अभंग ठाऊक नसेल असा रसिक, भाविक मराठी माणूस नसेल. आनंदाचं इतकं श्रेष्ठ वर्णन, इतकी सुंदर व्याख्या खचितच कुणी केली असेल. तुकोबांना जो आनंद अभिप्रेत आहे तो अंतर्मनाचा आहे. या अनुभूतीसाठी आपण आनंदाचा ब्रह्मानंदाचा डोह व्हायचं म्हणजे त्यात आनंदाच्याच लाटा येतात. कारण आनंदाचे अंग आनंदच आहे. यातून जे काही सुख लाभतेय ते क
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

हाँगकाँगला काय झालेय ?

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

'द ऍटलांटिक' हे एक जबाबदार आणि जागतिक ख्यातीचे नियतकालिक आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे पुरस्कर्ते असलेले अमेरिकन उद्योगपती डेव्हिड ब्रॅडली हे त्याचे मालक आहेत. ‘नॅशनल जर्नल अँड हॉटलाईन’, ‘क्वार्ट्झ’ आणि ‘गव्हर्नमेंट एक्झिक्युटिव्ह’ ही त्यांची अन्य प्रकाशने आहेत. नुकतंच त्यांनी 'द ऍटलांटिक'ची मोठी भागीदारी ऍपलचे संस्थापक दिवंगत स्टीव्ह जॉब्स यांच्या पत्नी लॉरेन जॉब्स यांना विकलीय. तेंव्हापासून तर
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

गाणी इंडिया आणि भारतामधली !

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

हेअरकटींग सलूनमध्ये नेहमी गाणी सुरु असतात त्यांचा क्लास वेगळाच असतो.ऑटोरिक्षा, वडाप - टमटम, टॅक्सीमध्ये एफएमवर किंवा पेनड्राईव्हवर गाणी वाजत असतात ती बहुत करून करंट हिट्स असतात किंवा रेट्रो ओल्ड गोल्ड कलेक्शनपैकी असतात. त्याचवेळी टेम्पो ट्रॅवलरसारख्या वाहनातील गाणी वेगळीच असतात, बहुधा गझल्स किंवा सुफी वाजतं. ऊस वा मालवाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर्सवर स्थानिक भाषांमधली 'चालू' गाणी कानठळ्या बसेल अशा आवा
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

हरवलेली धुळवड...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

खेड्यांनी धुळवडीचा दणका भारी असतो.आदल्या दिवशीच्या होळीचा आर विझत आलेला असला तरी त्यात विस्तवाचे निखारे असतात, त्या निखाऱ्यांवर पाण्याने भरलेली घरातली पातेली, हंडे ठेवले जातात. मग पाणी किंचित कोमट होतं. त्याच पाण्याने राहिलेला आर विझवला जातो. चांगला रग्गड चिखल केला जातो. उरलेलं गरम पाणी घरी नेलं जातं. या पाण्याला विशेष गुणधर्म असतो अशी एक जुनाट बात यामागे असते. दरम्यान घरोघरी लाल रश्श्याचा बेत हो
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

गावाकडची रानफुलं...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

उन्हं मोकार पडलीत. सुन्या आणि दत्त्या एरंडाच्या माळापर्यंत आलेत. अजून कोसभर चालत गेलं की पारण्याची टेकडी येईल मग ते तिथेच थांबतील. मानेवर आडवी काठी घेतलेला सुन्या पुढे आहे आणि त्याच्या दोन पावलं मागं दत्त्या. त्या दोघांच्या मागून जाधवाची म्हसरं. साताठ जाफराबादी म्हशी, दोन आटलेल्या गायी, एक निबार हेला, दोन दुभत्या गायी, दहाबारा दोनदाती खिल्लार वासरं, वीसेक शेरडं. सगळे एका लयीत चालत निघालेत. चालतान
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

युक्रेनवरील रशियन हल्ल्यांमागचे मिडल ईस्टचे नेक्सस...

By SameerBapu on from https://sameerbapu.blogspot.com

रशियाने युक्रेनवर हल्ला करून जगातली शांतता धोक्यात आणली या घटनेला आता आठवडा पूर्ण होईल. मागील कित्येक दिवसा ज्या शक्यतांचे अनुमान लावले जात होते ते यामुळे खरे ठरले. या युद्धात जे देश प्रत्यक्षात सहभागी असतील ते याचे थेट परिणाम भोगतील आणि युद्धात थेट भाग घेत नसूनही जगभरातील विविध खंडातील अनेक देशांना याची झळ पोचणार आहे हे देखील एक वास्तव आहे. कारण निव्वळ जागतिकीकरणाचे नसून परस्परावलंबित्व, विविध
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!

Login Required To Submit A New Link

Anonymous submission are not allowed! You must login to submit a new story on our site. Don't have an account yet? Join now, it's free!