पूर्वतरंग ....: अर्ध्या वाटेवर
By PrachiWadekar on मन मोकळे from https://purvatarang.blogspot.com
घरातून निघताना आपल्याला कुठे जायचंय हे माहिती नाही असं नसतंच ना! अगदीच डोकं भिरभिरलंय आणि काय करावं सुचत नाही असा एखादा आणि तेही क्वचितच निघत असेल घरातून कुठे जायचंय हे न ठरवता,