मी नव्याने सुरवात केली आहे. बलॅााग लिखाणासाठी
By sharadkusare on ललित from https://www.blogger.com
खूप आधी पासून वाटायचं जरा निवांत वेळ मिळाला ना की जरा लिहतं व्हावं मनात साठलेले ना जरा कागदावर उतरून द्यावं. पण शरीर आणि मनभरून दाटून आलेला आळस मनाची ही ईच्छा काही पूर्ण होऊ देत नव्हता.
पण आता हळू हळू सुरवात करायची आणि जसं जमेल तसं या डिजिटल कागदात शब्द रूपाने मन रीतं करुन अनुभव रुपी कुंभ दोन्ही हातांनी भरायचा.
पुढील लेखमालेसाठी जमेल तसा विषय घेईल नाहीतर तुम्ही सुचवा चांगला विषय एखादा. आप