Zapatalela 2 Marathi Movie – झपाटलेला २
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Zapatalela 2 Marathi Movie – झपाटलेला २ तब्बल २० वर्षां नंतर दिग्दर्शक महेश कोठारे पुन्हा रसिकां समोर सादर करीत आहेत “झपाटलेला २” तोही थ्रिडी (3D) मध्ये . महेश कोठारे हे नेहमीच, काहीतरी धडाकेबाज प्रयोग मराठी चित्रपटांमध्ये सादर करतात , असाच एक प्रयोग त्यांनी १९९३ साली केला झपाटलेला चित्रपटामध्ये. हा भयपट मराठी रसिकांना खूपच आवडला. आज [...]The post Zapatalela 2 Marathi Movie – झपाटलेला २ appeared first on marathiboli.in.