OTP म्हणजे काय आहे - One Time Password - महा माहिती
By rahul2205 on तंत्रज्ञान from https://www.mahamahiti.in
आजचे युग हे ऑनलाईन शॉपिंग चे आहे. ऑनलाईन पद्धतीने शॉपिंग करून प्रत्येक जण आपला वेळ वाचवण्याच्या प्रयत्नात असतो. आज सर्व काही ऑनलाईन आहे. (What is OTP in Marathi)
पैश्याची देवाणघेवाण करणे, ऑनलाईन वस्तू खरेदी करणे, हे करताना सुरक्षिततेची खूप गरज असते. इंटरनेट ने मानवाचा जेवढा फायदा केला आहे तेवढा तोटा सुद्धा! ऑनलाईन व्यवहारात खूप काळजी घेण्याची गरज असते. थोडीशी चूक सुद्धा तुमचे बँक खाते खाली करू शकते.