Marathi Story: Competition without Competition
By kattaonline on धार्मिक from www.kattaonline.com
बिनविरोध स्पर्धाकोणतीही स्पर्धा म्हटली की तेथे असंख्य स्पर्धक आले. त्यांची एकमेकांवर मात करण्याची धडपड आली. जिंकण्यासाठी आटोकाट प्रयत्न आणि शेवटी इतरांना पराभूत करून विजयी ठरणाऱ्या वीरांचा सन्मान. पण १९०८ सालच्या लंडन ऑलीम्पिकमध्ये ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत एक अघटितच घडले! स्पर्धेत एकटाच खेळाडू धावला आणि सुवर्ण, रौप्य व कांस्य अशी तीनही पदके त्या एकाच भाग्यवान खेळाडूला देण्याचा अजब विक्रम घडला. या ब्रिटीश खेळाडूचे नाव विंडहॅम हाल्सवेल!पुढे वाचा »