Marathi Story: असा गुरु, असा शिष्य
By kattaonline on धार्मिक from www.kattaonline.com
गिर्यारोहकांची एक तुकडी एक अवघड शिखर सर करण्यासाठी चालली होती. वाट खूप अवघड व धोकादायक होती. वेळेत शिखरावर पोहोचू शकणार नसल्याची जाणीव होताच सर्वांनी बेस कॅम्पवर परतण्याचे ठरवले. पण एक जिद्दी गिर्यारोहक तसाच पुढे चालत राहिला. शिखर जवळ आले पण तेवढयात अंधार पडला. तरीही तो चालत राहिला व दुर्दैवाने अंधारात पाय घसरून पडला आणि खोल दरीत कोसळू लागला. कोसळत असताना त्याला जाणवले की या प्रचंड उंचीवरून खाली पडल्यानंतर त्याच्या देहाच्या चिंधड्या उडणार आहेत. तो जीवाच्या आकांताने ओरडला,"गुरुजी मला वाचवा … वाचवा … "पुढे वाचा »