Marathi Shortstory: Alexander the Great and water
By kattaonline on धार्मिक from www.kattaonline.com
जगज्जेता सिकंदर आणि तांब्याभर पाणीजग जिंकायला निघालेला सिकंदर लढाया करीत विशाल वाळवंटात भरकटला. पाण्याअभावी त्याचे सर्व सैन्य मागे राहिले. पाण्याचा शोध घेत सिकंदर पुढे निघाला. त्याला खूप तहान लागली होती. घसा कोरडा पडला होता. पाणी मिळेल या आशेने तो पुढे जात राहिला. मृगजळाने फसवूनही तो चालत राहिला. पाणी मिळाले नाही तर आपण जिंकलेल्या राज्याचा उपभोग घेण्यासाठी जिवंतही राहता येणार नाही या विचाराने तो विलक्षण खिन्न झाला.पुढे वाचा »