marathi Poem : येगं येगं सरू
By vijayshendge on ललित from maymrathi.blogspot.com
मला आठवतय लहानपणी आम्ही सर्व नातवंड रात्री आजी भोवती गोळा व्हायचो. आजी एखादी गोष्ट सांगायची. आणि गोष्ट संपली कि , " चला झोपा बरं आता सगळे. " पण कसलं काय ! आमची खुसपूस चालूच असायची. मग आजी आणखी एक हत्यार बाहेर काढायची. म्हणायची , पुढवाचण्यासाठी इथे क्लिक करा »