Marathi Kavita – शब्द !!!
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Kavita – शब्द !!! शब्द !!! शब्द कळतात मला, आणि म्हणूनच छळतात मला म्हणजे, त्रास नाही हा देत, मनात घोटाळत राहतात कधी एकदाचे, मनाच्या कोऱ्या पाटीवरून, अलगद उतरून एक अर्थपूर्ण गोफ गुंफतात , असे होवून जाते कधी ,कधी अगदीच निरर्थक पणे बाहेर पडायला धडपडत असतात सांगितले तरी ऐकतच नाहीत मग काय, वायफळ गप्पा होतात त्यांचाशी
The post Marathi Kavita – शब्द !!! appeared first on marathiboli.in.
The post Marathi Kavita – शब्द !!! appeared first on marathiboli.in.