Marathi Kavita – पहिले पोहे
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Kavita - पहिले पोहे वय लग्नाचे उभे ठाकले उपवधू मुलगा सर्वत्र कळविले बंध मनाचे सुटू लागले तिज शोधात सगळे गुंतले फोटो पत्रिका सर्व पाहिले मग पोह्यांचे निमित्त साधले गोरे रूप गुणवंत देखणे शिक्षण जॉब सर्व नेटके हवेहवे ते सर्व मिळाले हिच उद्याची सहचारिणी ती, स्वप्न रंगले “रंगभरे बादल से, तेरे नैनो के काजल से… ” […]The post Marathi Kavita – पहिले पोहे appeared first on marathiboli.in.