Marathi Kavita – असं एकतरी नातं असावं…
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Kavita – असं एकतरी नातं असावं… मनसोक्त आपल्याशी बोलणारं आपलही तितकच ऐकणारं मनातील भावं जाणणारं असं एकतरी नातं असावं… सुखात सोबत हसणारं दु:खात अश्रू पुसणारं सुखदु:खाचे खेळ साथ खेळणारं असं एकतरी नातं असावं… यशात पाठ थोपटणारं अपयशात मनोबल वाढवणारं हरेक चढ-उतारात साथ चालणारं असं एकतरी नातं असावं… नात्याचे बंध जपणारं निस्वार्थ निर्मळ असणारं औपचारिकतेचा […]The post Marathi Kavita – असं एकतरी नातं असावं… appeared first on marathiboli.in.