Marathi Culture – मराठी संस्कृती
By sappubhai on मनोरंजन from marathiboli.in
Marathi Culture – मराठी संस्कृती मराठी संस्कृती म्हणलं कि डोळ्यासमोर उभा राहतो धगधगता इतिहास. डोळे दिपून टाकणारी पेशवाई. गडकोट किल्ल्यांचे सर्वेसर्वा छत्रपति श्रीमान योगी राजमान्य राजर्षी शिवाराजे शहाजीराजे भोसले. आपसूकच मान तुकवून मुजरा झाडतो राजांना. नसनसात रक्त उसळतं. फडकता भगवा जगतो त्यांचा स्मृती. मराठी संस्कृती म्हणलं म्हणजे सण-उत्सव दिसतात. चैत्राचा गुढीपाडव्यापासून ते फाल्गुनातल्या होळीपर्यंत आपण […]The post Marathi Culture – मराठी संस्कृती appeared first on marathiboli.in.