Love Poem : तू समोर येतेस तेव्हा

By vijayshendge on from maymrathi.blogspot.com

मागे मी पुरुष स्त्रीचा दास का ?  ही पोस्ट लिहिली होती. असंख्य वाचकांनी ती पोस्ट वाचली होती. समोर सुंदर स्त्री आल्यानंतर मनात चल बिचल झाली नाही असा माणूस शोधून सापडणार नाही. चलबिचल म्हणजे विषय वासना मनात येत नाहीत. नव्हे जातिवंत सौंदर्य समोर येतं तेव्हा मनात विषय वासना येताच नाहीत. एखाद्या निरागस मुलाकडं पहावं , निसर्गाच्या कुशीत शिरताना ते सौन्दर्य मनात भरून घ्यावं, उमलत्या फुलाकडे डोळे भरून पहावं असंच होतं तेव्हा जेव्हा एखादी सुंदर स्त्री आपल्यासमोर येते तेव्हा. जिवंत सौंदर्य समोर येतं  तेव्हा प्रत्येकाचीच अवस्था अशीच होते. कुणी नाही म्हणत असेल तर तो स्वतःचीच खोटं बोलतोय हेच खरं. कारण विश्वमित्रासारखा तपस्वी जिथं मेनकेच्या सौंदर्याकडे पाहून स्वतःवर नियंत्रण ठेवू शकला नाही तिथं आपल्यासारख्या पामरांची आणि विषय लोलुप सामान्य माणसाची काय कथा ?जिवंत सौंदर्य काय कित्येकवेळा चांगला चित्रं पाहूनही आपण जम खुष होतो. डोळ्याचं पारणं  फिटल्या सारखं वाटतं.  पुरुष स्त्रीचा दास का ?  ही पोस्ट लिहिताना मी पार्श्व भूमीसाठी एखादं सुंदर चित्रं नेटवर शोधत होतो. श्वेत धवल रंगात सापडलेल्या त्या अनामिक आणि कदाचित काल्पनिकही सौंदर्यकडे पाहून मी अक्षरशा अचंबित. मनात कितीतरी तरंग उमटले. आणि पाहता पाहता माझी तू समोर येतेस तेव्हा हि कविता लिहून झाली. ती ही कविता - 
You must login to tell this story to your friend(s). No account yet? Join now, it's simple and of course free!
You must login to share this story to a group. No account yet? Join now, it's simple and of course free!
  • 3
  • Bury
  • Vote

You must login to vote this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

You must login to bury this story. Don't have an account yet? Join now, it's simple & free!

लॉगिन To MarathiBlogs : मराठीब्लॉग्स

No account yet? Join us now, it's free!