Catch Me If You Can (Part 1)
By kattaonline on धार्मिक from www.kattaonline.com
भ्रष्टाचाराची ऐशीतैशी (मराठी रहस्यकथा - भाग १)(मूळ लेखक: जेफ्री आर्चर)ही आगळीवेगळी कथा आहे आफ्रिकेतल्या नायजेरिया देशातली. जेंव्हा श्रीयुत अगराबी तिथले अर्थमंत्री झाले तेंव्हाची. तसे ह्या नवीन अर्थमंत्री नियुक्तीचे फारसे कौतुक कुणाला नव्हते. राजकीय समीक्षकांच्या मते तर ही "रोज मरे त्याला कोण रडे" यातली गोष्ट होती. आणि तेही काही पूर्णपणे खोटे नव्हते -- वेगवेगळ्या घोटाळ्यांमुळे गेल्या १७ वर्षात नायजेरियाचे अर्थमंत्री तब्बल १७ वेळा बदलले गेले होते!Read more »