ATM मधून पैसे निघाले नाही आणि अकाऊंट मधून कटले ..तर काय कराल |a t m money transfer |atm money transfer | atm payment transfer atm money transfer process | atm money transaction |
By shejwalabhay on तंत्रज्ञान from https://softwarefukat.blogspot.com
मित्रानो जर ATM मधून पैसे निघाले नाही आणि अकाऊंट मधून कटले ..तर काय कराल .कारण कधी कधी बँक पण त्याची जिम्मेदारी घेत नाही . अश्या वेळेस खूप गोंधळ होतो तो होयू नये म्हणून हा खाली दिलेला व्हीडीओ नक्की बघा व मित्रांशी share करा .